उद्याच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संप पुकारणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.