लालपरी संपावर : मुंबई : संपकाळात एसटी डेपोबाहेर काढणाऱ्या चालकाला मारहाण

Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण मुंबई आणि उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
मुंबईतल्या परळमध्ये काही कर्मचार्यांना ताब्यात घेतलंय. परळ डेपोतून एसटी पोलिस बंदोबस्तात बाहेर काढताना ज्या कर्मचाऱ्यांनी एसटीला अडवलं, त्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय.. तिकडे उस्मानाबादमध्ये एसटीच्या संपामध्ये सहभागी झालेल्या 3 एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram