परभणी : पारा 5.9 अंशांवर, थंडीमुळे रस्त्यांवर सामसूम
Continues below advertisement
उन्हाळ्यात अत्यंत उष्ण असणारं परभणी शहर हिवाळ्यात मात्र थंड हवेचं ठिकाण झालं आहे. तापमानाचा पारा 5.9 अंशांपर्यंत खाली घसरला आहे. या बोचऱ्या थंडीमुळे बाजारपेठ आणि रस्त्यांवर सकाळी 10 वाजताही सामसूम बघायला मिळाली. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्येही पारा 10 अंशाच्या खालीच आहे. यात अहमदनगरला 8 अंश तापमानाची नोंद झाली.
Continues below advertisement