परभणी : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Continues below advertisement
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. संपूर्ण कर्जमाफी , बोंडअळी नुकसान भरपाई, गारपीट अनुदानासाठी कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या.
Continues below advertisement