एसटी संप : परभणी : दिवाळीला गावात आलेले लोक गावातच अडकले

Continues below advertisement
एसटीच्या संपामुळे राज्याच्या ग्रामीण भागाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातल्या परभणीची स्थिती काही वेगळी नाही, दिवाळीनिमित्त गावी आलेले अनेक लोक आता गावाकडेच अडकून पडले आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram