परभणी : 21 वर्षांचा शुभम मुस्तापुरे शहीद, कोनेरवडीत वीरपुत्राला अखेरचा निरोप
Continues below advertisement
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील 20 वर्षीय जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी झाले आहेत. पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापुरे शहीद झाले आहेत.
Continues below advertisement