परभणी : हल्लाबोल सभेत अजित पवारांची चप्पल लंपास

Continues below advertisement
सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या हल्लाबोल सभांना जमत असलेली गर्दी आणि लोकांच्या प्रतिसादाचा पक्षाला कितपत फायदा होतो, हे सांगता येत नसले, तरी चोरटे मात्र या गर्दीचा फायदा उचलत आहेत. परभणीत चोरट्यांनी कार्यकर्त्यांची पाकिटं आणि मोबाईलवर हात साफ केले. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही सुटले नाहीत. अजित पवारांची चप्पलही चोरट्यांनी पळवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram