Borewell Water | जेव्हा दुष्काळी परभणीत बोअरमधून आपोआप पाणी येतं... | ABP Majha
Continues below advertisement
परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही.
अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे मात्र दुसरीकडे गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावमधील एका बोअर सध्या चर्चेचा विषय बनला. कारण या बोअरला आपोआपच मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे आणि स्थानिक नागरिकांना पाणी घेण्यासाठी हापस्याची गरज ही पडत नाही, राणीसावरगाव परिसरात सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला आणि यामुळेच या बोअर ची ही परिस्थिती झाल्याचेही इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं
Continues below advertisement