परभणीच्या शेतकऱ्याने हुरड्याच्या लागवडीतून साधली प्रगती | परभणी | 712 | एबीपी माझा

सध्या राज्यभरात थंडीची जोरदार लाट बघायला मिळत आहे. अशा थंडीमध्ये शहरी भागातील नागरिकांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे. याच कारणाने गावांमध्ये या काळात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यानं याच संधीचं सोनं केलं. आपल्या शेतात हुरड्याची लागवड करत त्यांनी लाखोंचा नफा कमावला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola