जिंतूरमध्ये काँग्रेसच्या रास्तारोको आंदोलनासाठी शेतकऱ्यांना 500 रुपये वाटले | परभणी | एबीपी माझा
Continues below advertisement
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमध्ये रास्तारोको आंदोलनासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 500 रुपये वाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय..मात्र आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्येकी 1000 रुपयांची मागणी केलीय..काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे..बैल गाडी घेऊन या आणि त्याबदल्यात एक हजार रुपये घेऊन जा अशी ऑफरच काँग्रेसनं शेतकऱ्यांना दिल्याचं उघड झालंय..
Continues below advertisement