ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी परशुराम वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.