
मुंबई : पनवेल मनपा आयुक्त सुधाकर शिंदेंसह राज्यातील 25 आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली
Continues below advertisement
राज्यातील 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
Continues below advertisement