पनवेल : शिळफाटा-पनवेल रस्त्यावर दोन टँकर्सना आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिळफाटा-पनवेल रस्त्यावर दोन टँकर्सला आग लागली आहे. नवीन डायघर पोलीस स्टेशनच्या बाजूला कल्याण फाटा भागात ही घटना घढलीये. या भागात अनेक रासायनिक टँकर उभे असून आग पसरण्याची शक्यता आहे. ही आग विझवण्यासाठी मुंब्रा फायर ब्रिगेडच्या २, कळंबोलीच्या २ आणि पनवेलची १ फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झालीये.