पनवेल : मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंच्या बदलीसाठीचा अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर

Continues below advertisement
पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव आज बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ५० विरुद्ध २२ मतांनी हा ठराव पारीत करण्यात आला. सुधाकर शिंदेंची बदली करावी या मागणीसाठी हा ठराव मांडण्यात आला होता. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाजूने तर विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram