पनवेल: तिहेरी तलाक विधेयकाच्या निषेधार्थ मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा
Continues below advertisement
तिहेरी तलाक विधेयकाच्या निषेधार्थ काल पनवेलमध्ये मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला.
केंद्र सरकारने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करत मुस्लिम समुदाय आणि शरियत बचाव कृती समिती मार्फत हा मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारनं मांडलेलं तीन तलाक विरोधी अन्यायकारक धोरण रद्द करावं, सोबतच शरियतमध्ये सरकार करत असणारे हस्तक्षेपही निंदनीय असल्याची टीकाही मोर्चेकऱ्यांनी केली.