मुंबई : फेसबुक पोस्टमधून नाराजीची चर्चा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कायदा लागू करण्याला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे पंकजा मुंडे तोंडघशी पडल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केलेल्या घोषणेवेळी पंकजा विधानसभेत गैरहजर राहिल्याचं म्हटलं जातं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram