स्पेशल रिपोर्ट : पंकजा मुंडेंना विरोध करणारे घरचे भेदी कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंकजा मुंडेंविरोधात भाजपमध्येच राजकारण सुरु असल्याचं समोर येतंय. भाजपचा हा अंतर्गतवाद पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी समोर आणला आहे. काय आरोप केलेत प्रकाश महाजन यांनी, पाहुयात.