वॉटर कप 2018 : दुष्काळाशी दोन हात

Continues below advertisement
वॉटर कप स्पर्धेला राज्यात सुरुवात होऊन आज दोन आठवडे होत आले आहेत. राज्य़भरातील ४००० पेक्षा जास्त गावं या चळवळीत सहभागी झाली आहेत. प्रत्येक गावात श्रमदानाच्या कामांनं जोर धरला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram