वॉटर कप 2018 : सातारा : आंधळी गावात अपंग बाळू दडस यांचं एका हाताने श्रमदान

Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावातील बाळू दडस या एका हताने अपंग असलेल्या व्यक्तीने गावचा दुष्काळ दुर करण्याचा विडा उचललाय. ते इतर कोणाचीही वाट न बघता रोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत श्रमदान करतात. सुरुवातीला श्रमदान करण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामस्थांनी बाळू दडस यांच्याकडून प्रेरणा घेत गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram