वॉटर कप 2018 : सातारा : करंजखोपमध्ये श्रमदानासाठी मुंबईला राहणारे गावकरी एकवटले
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील करंजखोप गावात रविवारी मुंबईला राहणाऱ्या 430 करंजखोपकरांनी एकत्र येत श्रमदान केलं. यासाठी गावकऱ्यांनी व्ह़ॉट्सअपच्या माध्यमातून मुंबईकरांना एकत्र येण्याचे आव्हान केलं होतं. गावातील इतरांचा सहभाग वाढवण्यासाठी आता ग्रामस्थांनी 22 एप्रिलला एकत्र येत महाश्रमदान करण्याचा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement