वॉटर कप 2018 : परभणी : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गाण्यातून जनजागृती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परभणी जिल्ह्यातील मौजे सावरगाव गावातील काही कलाकारांनी श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गाण्याच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचा प्रयत्न केलाय. हा कलाकारांचा ग्रुप दुष्काळ संपवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. इतरही गावात जाऊन दुष्काळ हटवण्यासाठी जनजागृतीचं काम हा ग्रुप करत असतो.