लातूर : महाश्रमदानानंतर आलिया भट्ट आणि आमिर खान यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पानी फाऊंडेशनच्या पुढाकारानं राज्यभरात महाश्रमदान आयोजित करण्यात आलं आहे. राज्यातल्या 100 गावांमध्ये हजारो हात या अभियानाशी जोडले गेले. लातूरमध्ये अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट सहभागी झाले होते.
Continues below advertisement