यंदा पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपचं तिसरं पर्व असून त्यात 24 जिल्हे, 75 तालुके आणि 4 हजार गावं सहभागी झाली आहेत.