वॉटर कप 2018 : बीड : अंबाजोगाईतील मांडवा पठाण गावात श्रमदानासाठी गावकरी एकवटले
Continues below advertisement
अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण गावात श्रमदानासाठी सर्व गावकऱी एकवटलेत. गावकऱ्यांनी जिथं साधे वाहन देखील जात नाही अशा एक हजार फुट उंच डोंगरावर रविवारी एकत्र येऊन श्रमदान करण्यास सुरुवात केली. यावेळी जैन संघटनेच्या युवा कार्य़कर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.
मागील वर्षी या गावाला वॉटरकप स्पर्धेत प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले होते.
मागील वर्षी या गावाला वॉटरकप स्पर्धेत प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले होते.
Continues below advertisement