पंढरपूर : विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या मुलांची आईकडून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2017 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविवाहबाह्य संबंधांत अडसर बनणाऱ्या दोन चिमुरड्यांची जन्मदात्या आईनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी माता सोनाली मिसाळला अटक करण्यात आली असून न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.