पंढरपूर : भाविकांसाठी आता ग्रीन कार्पेट

Continues below advertisement

शेकडो मैलांची पायपीट करून वारकरी जेव्हा विठुराच्या पंढरीत पोहोचतात त्यावेळी पुन्हा रांगेत उभं राहून त्यांना विठुरायाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास करायचा असतो.
यासाठी यंदा ग्रीन कॉरिडोअर बनवण्यात येतोय...
8 किलोमीटर लांब रबरी ग्रीन कार्पेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
त्यामुळे कित्येक तास चिखलात उभं राहावं लागणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना थोडा दिलासा मिळणार आहे,
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram