पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची व्याप्ती सरकारने वाढवली
Continues below advertisement
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी राज्य सरकारने आता समितीची व्याप्ती वाढवली आहे. नवीन निर्णयानुसार समितीची सदस्य संख्या वाढवून ९ वरुन १४ करण्यात आली आहे. मंदीर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनीथ महाराज औसेकर यांची निवड करण्यात आली आहे. नवीन सदस्यांमध्ये आमदार सुजितसिंह ठाकूर आणि देहू संस्थानचे शिवाजीराव मोरे महाराज यांचाही समावेश आहे.
Continues below advertisement