विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रांग पार करुन विठ्ठलाच्या चरणी पोहचण्यासाठी तब्बल 5 किलोमीटर हून अधिक रांगेत उभं राहावं लागतंय. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दिवाण यांनी