पंढरपूर : धावत्या एसटी बसचा दरवाजा पडून पादचारी जखमी
Continues below advertisement
पंढरपूरमध्ये धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळून पडल्यामुळे एक पादचारी जखमी झाला. सुदैवाने दुखापत गंभीर नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा 70 वा वाढदिवस राज्यभर धुमधडाक्यात सुरु असताना ही घटना समोर आली आहे.
Continues below advertisement