पंढरपूर : सरकार कुणाचेही असो, संघर्ष आमच्य पाचवीला पूजलेला : राजू शेट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे. दरम्यान मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणतीही परिणाम झाला नसल्याचं दिसत आहे. दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांची दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.