पंढरपूर : सरसंघचालक मोहन भागवत पांडुरंगाच्या चरणी

Continues below advertisement
सरसंघचालक मोहन भागवत सध्या पंढरपूर मुक्कामी आहेत. सकाळी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. काल रात्री ते पंढरपुरात दाखल झाले. वारकरी सांप्रदायाचे राणा महाराज वासकर यांच्या घरी त्यांचा मुक्काम आहे. आज सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये धर्माचार्य परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. त्या कार्यक्रमात मोहन भागवत सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram