पंढरपूर : सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मराठा आंदोलकांनी अडवलं
Continues below advertisement
पंढरपूर : सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मराठा आंदोलकांनी अडवलं. सोलापूरवरू मंगळवेढा मार्गे सहकारमंत्री पंढरपूरला निघाले होते. चर्चा केल्यानतंर आंदोलकांनी देशमुखांना पुढे सोडलं. मात्र मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक होतांना दिसत आहेत.
Continues below advertisement