पंढरपूर : माढा तालुक्यातील उपळवाटेमध्ये तलाठ्याला प्रहारच्या महिला आघाडीची मारहाण
Continues below advertisement
सोलापूरमध्ये माढा तालुक्यातील उपळवाटेमध्ये तलाठ्याला मारहाण करण्यात आलीय. प्रहारच्या महिला आघाडीने तलाठ्याला मारहाण केल्याची माहिती आहे.
Continues below advertisement