पंढरपूर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सजले

Continues below advertisement
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही अक्षय्य तृतीयेचा उत्साह पाहायला मिळतो आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला सुगंधी फुलांनी सजवण्यात आलं होतं. आजपासून देवाला रोज आमरसाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महानैवेद्याची ही परंपरा कायम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram