पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्नावर गिरीश बापटांचा पारा चढला
Continues below advertisement
कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारल्यावर अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पारा चढला. आधीच्या सरकारनं कर्जमाफीनंतर 18 महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले. आम्ही तर तिसऱ्या महिन्यात पैसे देत आहोत, असं उत्तर बापटांनी दिलं. आधीच्या सरकारच्या काळात काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं 82 लाखांचा चेक घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement