Gang Rape | पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2019 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घ़डलीय..मुलीला मद्य पाजून पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...बलात्काराच्या घटनेचं चित्रीकरण करुन पीडित मुलीच्या कुटुंबाकडे खंडणी मागण्यात आली होती..अखेर काल रात्री याप्रकरणी पंढरपूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..मनोज माने, आरीफ शेख, अक्षय कोळी, माऊली अंकुशराव आणि साहील अभंगराव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत..