पंढरपूर : अलंकापुरीत भक्तीचा मेळा, वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

Continues below advertisement
आषाढी एकादशीचे वेध वारकऱ्यांना लागले आहे. विठुरायाच्या भेटीची आसही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरापुरात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.. पाहूयात.. पंढरपुरातले ड्रोन कॅमेऱ्यानं टीपलेली दृश्यं......
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram