पंढरपूर : मुख्यमंत्री फडणवीस आषाढी पूजेला जाणार नाहीत

सोलापूर : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola