पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटातील चेंजिंग रुम वादळानं उडाल्या

Continues below advertisement
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटातील उभारण्यात आलेल्या चेंजिंग रुम वादळात उडाल्यानं आलेल्या भाविकांची चांगलीच कुचंबणा होत आहे. बुधवारी संध्याकाळी सुटलेल्या वादळामुळं चंद्रभागेच्या वाळवंटातील 8 चेंजिंग रुम वादळानं उडाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram