पंढरपूर : 'नमामि चंद्रभागा' होत नाही म्हणून 'क्षमामी चंद्रभागा'
Continues below advertisement
वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी सर्वात प्रदूषित असल्याचं समोर आलंय. या नदीत मानवी विष्टेतील सर्वाधिक विषाणू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी नमामि चंद्रभागा अभियानाची घोषणा केली. मात्र ही घोषणा फक्त कागदावरच राहिलीय. नाही म्हणायला सरकारनं निधी दिला. पण प्रदूषण कमी करण्यासाठी कुठलेही ठोस पावलं उचलली नाहीत.
Continues below advertisement