ABP News

कॅनडा सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी 2 हजार कोटी, स्थानिकांमध्ये उलट-सुलट चर्चा

Continues below advertisement
कॅनडा सरकार पंढऱपूरच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये देणार असल्याच्या बातमीनंतर वारकरी आणि लोकांमध्ये बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या आहेत. कॅनडानं दिलेल्या पैशांची परतफेड कोण करणार, तिरुपतीसारखी देवस्थानं सोडून कॅनडानं पंढऱपूरचीच निवड का केली. इतक्या मोठ्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी न करता पंढरपूर मंदिरांच्या अध्यक्षांनी कशी केली? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram