पंढरपूर : नगरसेवक संदीप संदीप पवार हत्येप्रकरणी भाजपच्या गोपाळ अंकुशरावला अटक
Continues below advertisement
पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी सूत्रधार म्हणून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव याला कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून अटक करण्यात आली आहे. गुढीपाडव्याला भरदिवसा संदीप पवार यांची निर्घृण हत्या झाली होती.
Continues below advertisement