पंढरपूर : एकाच शेतात द्राक्षांच्या तब्बल 30 जाती, आर्वेंच्या शिवारातील अनोखा वारसा
Continues below advertisement
द्राक्ष म्हणलं की आपल्याला फार फार तर २ ४ प्रकार माहिती असतात. पण पंढरपूरमध्ये असं एक शेतकरी कुटुंब आहे ज्यांच्या शेतात तब्बल ३०-३५ प्रकारची द्राक्षं पाहायला मिळतात.. मर्लो, शरद, थॉमसन, माणिकचमन , सोनाका, अनाबेशाही, गुलाबी, बंगलोर पर्पल...फकडी, फ्लेम सिडलेस ही सगळी नावं कुठली आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.. तर या सगळ्या द्राक्षांच्या जाती आहेत आणि त्या एकाच शेतात पाहायला मिळतायत..
वसंतराव आर्वेंचं द्राक्ष लागवडीत मोठं योगदान मानलं जातं. तास-ए-गणेश सारखी द्राक्षाची जातही त्यांनी देशाला दिली आहे. वसंतराव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा आर्वे कुंटुंबियांनी आजही जपला आणि वाढवला आहे.