बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची कथित मुलगी हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.