हरियाणा : हनीप्रीतला सहा दिवसांची पोलिस कोठडी

Continues below advertisement

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीतला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर हिंसा भडकावल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram