Palghar Rains | पालघरच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस, वैतरणा नदीला रौद्र रुप | ABP Majha
Continues below advertisement
पालघरच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रभरातही पावसाचा जोर कायम आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैतरणा नदीने रौंद्र रुप धारण केलं आहे. सूर्या नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाडा तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
Continues below advertisement