स्पेशल रिपोर्ट पालघर| वाड्यातील प्रसिद्ध कोलम तांदूळ नामशेष होतोय
पालघरच्या वाडामध्ये कोलम या जातीच्या तांदळाचं उत्पादन केलं जातं.. मात्र आता हळू हळू ही तांदळाची जात नामशेष होत चाललीए.. याचं कारण शेतकऱ्यांना यातून नफा मिळत नाहीए.. हीच संधी साधून काहींनी बाजारात बोगस कोलम तांदूळ विकण्यास सुरुवात केलीए.. पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट