पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदानाला उरले अवघे काही तास

Continues below advertisement
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या साम, दाम, दंड भेदाच्या ऑडिओ क्लीपमुळे राजकारण तापलं आहे. शिवसेना वगळता सर्व पक्ष या क्लिपविरोधात आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी या पक्षांचे नेते पालघर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल करणार आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram