पालघर : पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता जोर धरु लागला आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघर दौऱ्य़ावर आहेत. पालघरमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram