मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. चारोटी टोल नाक्यावर टोल घेण्यास वेळ लागत असल्याने वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.